शनिवारी सकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत बदल झालेला नव्हता. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे हॉस्पिटलने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. ...
प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. ...