लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
क्रीडा संघटनांचे काम महत्त्वाचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | work of sports organizations is important said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रीडा संघटनांचे काम महत्त्वाचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खेळाडू, क्लब व क्रीडा संघटनांना आर्थिक सहाय्य प्रदान ...

नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार सक्षम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | government capable of providing regular water supply said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार सक्षम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मेणकुरे येथे दहा एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी, गोवा राज्य पाण्याबाबत स्वयंपूर्ण ...

'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | prepare a special scholarship scheme for those gomantakiya said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'त्या' गोमंतकीयांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

उच्च शिक्षण संचालनालयाला स्पष्ट निर्देश. ...

स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन - Marathi News | sakhali municipality ranks first in cleanliness congratulations from cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन

राज्यस्तरीय सर्वेक्षण :  नवी दिल्लीत गुरुवारी पुरस्कार वितरण. ...

आयआयटीला जागतिक दर्जाचा कॅम्पस देऊ; दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्र्यांची ग्वाही  - Marathi News | will provide world class campus to iit cm pramod sawant assures at convocation ceremony | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयआयटीला जागतिक दर्जाचा कॅम्पस देऊ; दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

इतरांना रोजगार देणारे उद्योजक बनण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला ...

१४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर - Marathi News | chief minister announces projects worth 149 crore | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

साधन सुविधा विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. ...

टॅक्सी अॅप असेल तर चालक सुरक्षित राहतील: मुख्यमंत्री - Marathi News | if there is a taxi app drivers will be safe said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सी अॅप असेल तर चालक सुरक्षित राहतील: मुख्यमंत्री

व्यावसायिकांनी डिजिटल पद्धत स्वीकारणे गरजेचे ...

गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज - Marathi News | Urgent need to implement app-based taxi system in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज

मालपें- पेडणे ते चालकावर हल्ला करून टॅक्सी पळवली, दोघांना संशयावरून अटक  ...