लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
माझे घर योजनेतून ६ महिन्यांत सर्व घरे कायदेशीर: मुख्यमंत्री सावंत   - Marathi News | all houses to be legalised in 6 months under majhe ghar yojana said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझे घर योजनेतून ६ महिन्यांत सर्व घरे कायदेशीर: मुख्यमंत्री सावंत  

प्रियोळ मतदारसंघात योजनेचे अर्ज ...

सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळवून देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही  - Marathi News | will provide houses to common people cm pramod sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळवून देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही 

फोंड्यात माझे घर योजनेच्या अर्जाचे वितरण, लवकर अर्ज करण्याचे आवाहन ...

कुटुंबाच्या स्थैर्यासाठीच माझे घर योजना : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | majhe ghar scheme is for the stability of the family said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुटुंबाच्या स्थैर्यासाठीच माझे घर योजना : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर तुळशी वृंदावनाला हार व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. ...

माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश! - Marathi News | goa majhe ghar yojana a big success for the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश!

विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सर्वाधिक आमदारांचे बळ असल्याने आता खरे म्हणजे 'माझे घर' योजना यशस्वी करून दाखवता येईल. एक प्रकारे हे आव्हानच असले तरी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून काम करून घेतले तर ही योजना गोव्यात गेम चेंजर ठरेल. ...

गोव्याने राष्ट्रवादासोबत प्रगती साधली; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन  - Marathi News | goa achieved progress with nationalism said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याने राष्ट्रवादासोबत प्रगती साधली; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 

रन फॉर युनिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यभर विविध कार्यक्रम ...

माझे घर योजनेला विरोध करणाऱ्यांची आठवण ठेवा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | remember those who opposed the majhe ghar yojana said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझे घर योजनेला विरोध करणाऱ्यांची आठवण ठेवा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

काणकोणात माझे घर योजनेच्या अर्जाचे वितरण ...

वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात  - Marathi News | firing on sand mining workers in goa seven suspects detained | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात 

वाळू व्यवसायाच्या वर्चस्ववादातून प्रकार घडल्याचा संशय ...

गोव्याच्या शाश्वत सागरी रोडमॅपचे मुंबईत अनावरण - Marathi News | goa sustainable marine roadmap unveiled in mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या शाश्वत सागरी रोडमॅपचे मुंबईत अनावरण

३,५०० कोटींची एलएनजी सुविधा, जलमार्गांसाठी २०० कोटी : मुख्यमंत्री ...