शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : माझे घर योजनेतून ६ महिन्यांत सर्व घरे कायदेशीर: मुख्यमंत्री सावंत  

गोवा : सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळवून देणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही 

गोवा : कुटुंबाच्या स्थैर्यासाठीच माझे घर योजना : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : माझे घर, मुख्यमंत्र्यांचे मोठे यश!

गोवा : गोव्याने राष्ट्रवादासोबत प्रगती साधली; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 

गोवा : माझे घर योजनेला विरोध करणाऱ्यांची आठवण ठेवा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

गोवा : वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार; सात संशयित ताब्यात 

गोवा : गोव्याच्या शाश्वत सागरी रोडमॅपचे मुंबईत अनावरण

गोवा : वर्षभरात एकही घर बेकायदा राहणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : अतिक्रमणे सहन केली जाणार नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा