लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
जैवविविधता मंडळाच्या 'गोवन' बँडबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आढावा - Marathi News | cm pramod sawant reviewed the govan band of the biodiversity board | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जैवविविधता मंडळाच्या 'गोवन' बँडबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आढावा

प्रकल्पाची प्रगती, चालू उपक्रम आणि पुढील वाटचालीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. ...

पर्तगाळ मठ देशातील आध्यात्मिक यात्रेचे केंद्र बनेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | partagali math will become the center of spiritual pilgrimage in the country said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्तगाळ मठ देशातील आध्यात्मिक यात्रेचे केंद्र बनेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

२८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्तगाळ येथे येणार असल्याने पंचशताब्दी महोत्सवासह दौऱ्याच्या तयारीचा आढावा ...

'मॉडेल ट्रायबल व्हिलेज' तयार करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | model tribal village to be created said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मॉडेल ट्रायबल व्हिलेज' तयार करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मडगाव येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस उत्साहात ...

राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | promoting spiritual tourism in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

डिचोली तालुका पर्यटन कॉरिडोर म्हणून विकसित; हरवळे पर्यटन केंद्र ठरणार मुख्य आकर्षण. ...

बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष - Marathi News | people of bihar rejected caste politics said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष

इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले. ...

'मिनरल फंड' बाबत न्यायालयाला विनंती करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | will request the court regarding mineral fund said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मिनरल फंड' बाबत न्यायालयाला विनंती करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

जिल्हा मिनरल फंडस् मधून आठ वाहनांचे लोकार्पण; 'पर्मनंट' निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा ...

झेडपीसाठी भाजपचे ८० टक्के नवे चेहरे; नावे निश्चित, घोषणा बाकी  - Marathi News | 80 percent new faces of bjp for zp elections names confirmed and announcement awaited | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झेडपीसाठी भाजपचे ८० टक्के नवे चेहरे; नावे निश्चित, घोषणा बाकी 

मगोला एक जागा शक्य ...

उद्योजकता हे गोव्याचे भविष्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | entrepreneurship is the future of goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उद्योजकता हे गोव्याचे भविष्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचा प्रारंभ ...