लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
नवा मांडवी पूल दुरुस्ती लांबणीवर; 'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप - Marathi News | new mandovi bridge repair delayed cm pramod sawant intervention after lokmat report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवा मांडवी पूल दुरुस्ती लांबणीवर; 'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने बांधकाम खात्याने हा निर्णय घेतला आहे. ...

तारीख सांगा; स्टेडियमसाठी निधी देतो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | tell the date will provide funds for the stadium said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तारीख सांगा; स्टेडियमसाठी निधी देतो: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बीबीसीआय सचिव रोहन गावस देसाई यांचा सत्कार ...

खाकीवर डाग पडू देऊ नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | do not let the khaki be tarnished said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाकीवर डाग पडू देऊ नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात ४९व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा ...

विद्यार्थ्यांना फक्त 'बीच'वर नेऊ नका!: मुख्यमंत्री; वैज्ञानिक संस्था, प्रकल्पांना भेट देण्याचे आवाहन - Marathi News | do not just take students to the beach cm pramod sawant appeals to visit scientific institutions projects | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थ्यांना फक्त 'बीच'वर नेऊ नका!: मुख्यमंत्री; वैज्ञानिक संस्था, प्रकल्पांना भेट देण्याचे आवाहन

साखळी सरकारी महाविद्यालय, रवींद्र भवन व शिक्षण खात्याच्या सहकार्याने साखळी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. ...

मंत्रिपदाचा हट्ट न धरता सावर्डेत विकास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | development in sawarde without insisting on ministerial post said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिपदाचा हट्ट न धरता सावर्डेत विकास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'मी गणेश गावकर' या पुस्तकाचे प्रकाशन ...

राज्यात मिळणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | hospitality training will be available in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात मिळणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

ताज ग्रुपसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या ...

संगीतामुळे मनःशांती लाभते: मुख्यमंत्री  - Marathi News | music brings peace of mind said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संगीतामुळे मनःशांती लाभते: मुख्यमंत्री 

धोंडू नाईक स्मृती संगीत सोहळा उत्साहात ...

अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री - Marathi News | temples in remote areas will boost spiritual tourism said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री

पर्यटन महामंडळाच्यावतीने खास महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवपर्व या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...