लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
सत्तरीच्या विकासाला सरकारची साथ: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | govt support for sattari development said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरीच्या विकासाला सरकारची साथ: मुख्यमंत्री सावंत

पर्येत विविध प्रकल्पांची पायाभरणी; दिव्या राणेंच्या कामाचे कौतुक ...

शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री  - Marathi News | empower the farmers and make the state 100 percent literate said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

गावातील शेतकऱ्यांची संख्या फलकावर नमूद करण्याची सूचना ...

'एक है, तो सेफ है' घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | bring ek hai to sef hai every home said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एक है, तो सेफ है' घरोघरी पोहोचवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

फोंडा येथे ज्येष्ठ कीर्तनकार सुहास बुवा वझे यांचा सत्कार ...

गोवा शांतता, एकोप्याचे प्रतीक: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | goa symbol of peace and unity said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा शांतता, एकोप्याचे प्रतीक: मुख्यमंत्री सावंत

जुने गोवेत सेंट झेवियर फेस्ताला सुरुवात ...

सहकारातून राज्यात उभारले पहिले इस्पितळ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांत सेवा सुरू - Marathi News | first hospital set up in the state through cooperation said cm pramod sawant service started in six months | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकारातून राज्यात उभारले पहिले इस्पितळ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांत सेवा सुरू

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने हे इस्पितळ उभारण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. ...

राज्यात एक लाख महिलांना व्याजमुक्त कर्ज: मुख्यमंत्री - Marathi News | interest free loan to one lakh women in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात एक लाख महिलांना व्याजमुक्त कर्ज: मुख्यमंत्री

'आरडीए' मार्फत लाभ : महिला उद्योजकांना प्रोत्साहन ...

राज्यात व्यावसायिक संस्कृतीला चालना द्या: मुख्यमंत्री सावंत; युवकांना दिले उद्योजकतेचे धडे - Marathi News | promote business culture in state said cm pramod sawant entrepreneurship lessons given to the youth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात व्यावसायिक संस्कृतीला चालना द्या: मुख्यमंत्री सावंत; युवकांना दिले उद्योजकतेचे धडे

व्हायब्रेट गोवाचे पदाधिकारी उपस्थित होते. ...

राज्यात लवकरच दुग्धपेढी उभारणार: मुख्यमंत्री; इंडियन ऑइलच्या सहकार्याने प्रकल्प - Marathi News | milk bank will be set up in the state soon said cm pramod sawant project in association with indian oil corp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात लवकरच दुग्धपेढी उभारणार: मुख्यमंत्री; इंडियन ऑइलच्या सहकार्याने प्रकल्प

इंडियन ऑइल सामाजिक दायित्व योजना व आरोग्यमच्यावतीने आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. ...