लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
२८ हजार कोटी राज्याला हवेत; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती, सोळाव्या वित्त आयोगासमोर प्रस्ताव मांडणार - Marathi News | goa state needs 28 thousand crores cm pramod sawant informed will present a proposal before the 16th finance commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२८ हजार कोटी राज्याला हवेत; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती, सोळाव्या वित्त आयोगासमोर प्रस्ताव मांडणार

मुख्य सचिव, खाते प्रमुखांच्या बैठकीत घेतला आढावा ...

नील अर्थव्यवस्थेसाठी राज्यात बराच वाव: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | there is a lot of scope for blue economy in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नील अर्थव्यवस्थेसाठी राज्यात बराच वाव: मुख्यमंत्री सावंत

कांपालला येत्या १० ते १२ या काळात मेगा फिश फेस्टिव्हल ...

निधीवरून २४ खात्यांवर मुख्यमंत्र्यांनी वटारले डोळे; विनावापर ठेवलेला निधी तातडीने वापरण्याचे सक्त निर्देश - Marathi News | cm pramod sawant keeps an eye on 24 accounts regarding funds strict instructions to use unused funds immediately | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निधीवरून २४ खात्यांवर मुख्यमंत्र्यांनी वटारले डोळे; विनावापर ठेवलेला निधी तातडीने वापरण्याचे सक्त निर्देश

अर्थसंकल्प मार्चमध्ये : महसूल स्रोत वाढविण्याचे आवाहन ...

राजेंद्र आर्लेकर नाहीच; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे केले जाहीर, प्रमोद सावंत 'टेन्शन फ्री' - Marathi News | rajendra arlekar announced that he is not in the race for the goa cm post and then pramod sawant get tension free | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजेंद्र आर्लेकर नाहीच; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे केले जाहीर, प्रमोद सावंत 'टेन्शन फ्री'

मुख्यमंत्री आता 'टेंशन फ्री' झाल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटातही आहेच. ...

जनता दरबार ठरतोय हितकारक; मुख्यमंत्र्यांच्या लोकसंपर्कातून विकासाला चालना  - Marathi News | janata darbar is proving beneficial and development is being promoted through cm pramod sawant public relations | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनता दरबार ठरतोय हितकारक; मुख्यमंत्र्यांच्या लोकसंपर्कातून विकासाला चालना 

प्रश्नांचे निराकरण ...

नव्या वर्षीही स्थिर व चांगले सरकार देईन: मुख्यमंत्री सावंत; 'लोकमत'शी व्यक्त केला संकल्प - Marathi News | i will provide a stable and good government in the new year too cm pramod sawant expressed his resolve to lokmat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वर्षीही स्थिर व चांगले सरकार देईन: मुख्यमंत्री सावंत; 'लोकमत'शी व्यक्त केला संकल्प

मुख्यमंत्र्यांनी सर्व गोमंतकीयांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'मोदीयालॉग' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांहस्ते प्रकाशन - Marathi News | cm pramod sawant releases the book modialogue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मोदीयालॉग' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांहस्ते प्रकाशन

मोदी यांनी स्थानिक तसेच जागतिक प्रेक्षकांना 'मन की बात' मधून दिलेल्या संदेशांचा या पुस्तकात समावेश आहे. ...

सरकारवर आरोप करणे हाच विरोधकांचा अजेंडा: मुख्यमंत्री - Marathi News | opposition agenda is to accuse the government criticized cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारवर आरोप करणे हाच विरोधकांचा अजेंडा: मुख्यमंत्री

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ...