शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : 'उटा'वर बंदी घातलेली नाही, फक्त निर्बंधच; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

गोवा : कायद्याचा गैरवापर करून आडनाव बदलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : डिलिव्हरी बॉयसह वाहनांची तपासणी होणार: मुख्यमंत्री; स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकिटसाठी धोरण आणू

गोवा : संशोधनात्मक पत्रकारितेवर भर द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : इएचएन क्रमांकाची घरे आता होणार कायदेशीर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : १२ खाणींचा लिलाव, ३ ठिकाणी व्यवसाय सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, खाणींबाबत सरकार गंभीर

गोवा : विद्यापीठ कायद्यात बदलांसाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घोषणा 

गोवा : विदेशात नोकरी देणाऱ्या नऊ एजन्सीच मान्यताप्राप्त: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'त्या' प्रकल्पासाठी परवानगी आवश्यक: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : शाळांच्या ७०२ अर्जाची पडताळणी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती