लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
नवा सोमवार उत्सवाला सुरुवात - Marathi News | the nava somvar celebration begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवा सोमवार उत्सवाला सुरुवात

या उत्सवात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. ...

मुंडकारांना सीएम न्याय देतील - Marathi News | cm pramod sawant will bring justice to the mundkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंडकारांना सीएम न्याय देतील

यापूर्वी कोणताच मुख्यमंत्री किंवा राजकीय नेता हे धाडस करत नव्हता.  ...

भाटकारांना सरकारचा चाप: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; 'माझे घर' योजना पुढील ६ महिनेच खुली राहील - Marathi News | cm pramod sawant said maje ghar scheme will remain open for the next 6 months only | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाटकारांना सरकारचा चाप: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; 'माझे घर' योजना पुढील ६ महिनेच खुली राहील

मुंडकारांचा वाटा मुंडकारांच्या नावावर होत नाही, तोपर्यंत जमीन विकता येणार नाही, अध्यादेश लवकरच जारी होणार  ...

दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ देऊ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही  - Marathi News | we will provide benefits of government schemes to the disabled cm pramod sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ देऊ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही 

साखळीत दिव्यांगांना विविध उपकरणांचे वितरण, समान संधी मिळतेय हे समाधान ...

महिला स्वयंसेवी गटांना सुलभ कर्जे; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती - Marathi News | easy loans for women voluntary groups cm pramod sawant information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिला स्वयंसेवी गटांना सुलभ कर्जे; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी गोवा स्टेट रूरल लाइव्हलीहूड मिशनच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक झाली. ...

गोवा जागतिक चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवू: मुख्यमंत्री; पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन - Marathi News | goa will be made a global film production hub said cm pramod sawant panaji inaugurates 56th IFFI with pomp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा जागतिक चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवू: मुख्यमंत्री; पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन

ज्येष्ठ तेलगू अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांचा विशेष गौरव ...

गोवा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र होणार - मुख्यमंत्री : पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन - Marathi News | Goa to become global film production hub - Chief Minister Goa Pramod Sawant: inaugurates 56th IFFI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र होणार - मुख्यमंत्री : पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन

आंतरराष्ट्रीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. ...

नाकाबंदी करा, गस्त वाढवा!; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बजावले - Marathi News | blockade increase patrols cm pramod sawant warns police officers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाकाबंदी करा, गस्त वाढवा!; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बजावले

दरोड्यासह इतर गुन्ह्यांचा छडा लावण्याची सक्त ताकीद ...