लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री - Marathi News | we will increase the number of special trains for maha kumbh mela 2025 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री

१२०० भाविकांना घेऊन पहिली रेल्वे रवाना ...

ही तर मराठी भाषा नाकारण्याची कायदेशीर चूक - Marathi News | this is a legal mistake of rejecting the marathi language in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ही तर मराठी भाषा नाकारण्याची कायदेशीर चूक

मायमराठीच्या बाबतीत मुख्यमंत्री हा आपपरभाव का करत आहेत, याला कोणत्या छुप्या षडयंत्राच्या, दबावांच्या गोष्टी कारणीभूत आहेत का? ...

ब्लू इकॉनॉमीला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 'ऑसिकॉन २५'चे आयोजन - Marathi News | promoting blue economy said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ब्लू इकॉनॉमीला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 'ऑसिकॉन २५'चे आयोजन

ही राष्ट्रीय परिषद गोव्यात होत आहे. ...

डिसेंबरपर्यंत साकारणार 'भाजप भवन'; कदंब पठारावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी केली पाहणी - Marathi News | bjp bhavan to be built by december cm pramod sawant and state president damu naik inspect at kadamba plateau | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिसेंबरपर्यंत साकारणार 'भाजप भवन'; कदंब पठारावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी केली पाहणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खजिनदार संजीव देसाई, माजी आमदार तथा पक्षाच्या आयटी विभागाचे निमंत्रक सिद्धार्थ कुंकळ्येंकर उपस्थित होते. ...

मराठीवर अन्याय नव्हे, तर तरुणांना न्याय दिला; राजभाषा दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन - Marathi News | justice was given to the youth not injustice to marathi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीवर अन्याय नव्हे, तर तरुणांना न्याय दिला; राजभाषा दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन

राजभाषा दिनानिमित्त दोनापावला येथील राजभवनात गोवा कोंकणी अकादमीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

राज्यात 'वंदे भारत'; पेडणे ते काणकोण रेल्वेसेवेला लवकरच सुरुवात होणार: मुख्यमंत्री  - Marathi News | vande bharat in the state pedne to canacona train service to start soon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात 'वंदे भारत'; पेडणे ते काणकोण रेल्वेसेवेला लवकरच सुरुवात होणार: मुख्यमंत्री 

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे गोव्याला मोठा फायदा होणार आहे. ...

मध्यमवर्गीयांना दिलासा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | relief for the middle class said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मध्यमवर्गीयांना दिलासा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसकंल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्याचे उद्‌गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले. ...

नागपूर परिषदेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन - Marathi News | cm pramod sawant guidance at nagpur conference | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नागपूर परिषदेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ...