लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
कामगारांसाठी गृहनिर्माण योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | housing scheme for workers cm pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामगारांसाठी गृहनिर्माण योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पणजीत 'श्रम गौरव २०२५' पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव ...

स्मार्ट सिटीची कामे केली नसती तर पणजीची स्थिती बिकट झाली असती!: मुख्यमंत्री - Marathi News | if the smart city work had not been done the situation in panaji would have worsened said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीची कामे केली नसती तर पणजीची स्थिती बिकट झाली असती!: मुख्यमंत्री

पणजीतील कार्यकर्ता मेळाव्यात भाष्य ...

ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल मंजूर; मुख्यमंत्र्यांची बैठक - Marathi News | ev charging infrastructure model approved said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल मंजूर; मुख्यमंत्र्यांची बैठक

अक्षय ऊर्जा विस्तार धोरण प्रभावीपणे राबवू; सरकार व कंपनी ५०-५० टक्के खर्चाचा भार उचलणार ...

शिक्षकांना मिळणार दीर्घ वैद्यकीय रजा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | teachers will get long medical leave said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षकांना मिळणार दीर्घ वैद्यकीय रजा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मडगावात उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे 'कलागुरुजन' महोत्सव ...

धनगर बांधवांचे प्रश्न सोडवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will solve the problems of dhangar community said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धनगर बांधवांचे प्रश्न सोडवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धनगर बांधवांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. ...

घरदुरुस्तीसाठी भाटकाराच्या परवानगीची गरज नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no need for bhatkar permission for house renovation said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरदुरुस्तीसाठी भाटकाराच्या परवानगीची गरज नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'अटल आसरा'खाली प्रक्रिया सुटसुटीत करू: प्रत्येक मतदारसंघात २०० अर्ज मंजूर करणार ...

राज्यात 'कोंबिंग ऑपरेशन', तिघांना 'चले जाव'चा आदेश: मुख्यमंत्री - Marathi News | combing operation in the state three ordered to leave said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात 'कोंबिंग ऑपरेशन', तिघांना 'चले जाव'चा आदेश: मुख्यमंत्री

१७ पाकिस्तानी दीर्घ व्हिसावर, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष; परप्रांतीयांची होणार कसून तपासणी; रेल्वे स्थानके, बसस्थानके, विमानतळांवरील बंदोबस्तात केली वाढ ...

स्वातंत्र्यसैनिकाला मिळणार १० लाख व पेन्शन; 'लोकमत'च्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल - Marathi News | freedom fighter will get 10 lakhs and pension cm pramod sawant takes note of goa lokmat news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यसैनिकाला मिळणार १० लाख व पेन्शन; 'लोकमत'च्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

आता ६४ वर्षांनंतर त्याला दरमहा स्वातंत्र्यसैनिकांसाठींची पेन्शन सुरू केली जाणार आहे. ...