लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मंत्रिपदाचा हट्ट न धरता सावर्डेत विकास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | development in sawarde without insisting on ministerial post said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिपदाचा हट्ट न धरता सावर्डेत विकास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'मी गणेश गावकर' या पुस्तकाचे प्रकाशन ...

राज्यात मिळणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | hospitality training will be available in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात मिळणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

ताज ग्रुपसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या ...

संगीतामुळे मनःशांती लाभते: मुख्यमंत्री  - Marathi News | music brings peace of mind said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संगीतामुळे मनःशांती लाभते: मुख्यमंत्री 

धोंडू नाईक स्मृती संगीत सोहळा उत्साहात ...

अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री - Marathi News | temples in remote areas will boost spiritual tourism said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री

पर्यटन महामंडळाच्यावतीने खास महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवपर्व या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

मराठीवर अन्याय केलेलाच नाही, गोमंतकीयांनाच नोकरी देणे हाच माझा हेतू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | no injustice has been done to marathi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीवर अन्याय केलेलाच नाही, गोमंतकीयांनाच नोकरी देणे हाच माझा हेतू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी रवींद्र भवनात गोमंतक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित सृजन संगम युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

परवडणाऱ्या दरात घरे!: मुख्यमंत्री, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा - Marathi News | affordable housing cm pramod sawant review budget | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परवडणाऱ्या दरात घरे!: मुख्यमंत्री, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा

उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षा व्यवस्था ...

विकसित गोवा मोहिमेला बळ द्या: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | strengthen the developed goa campaign said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकसित गोवा मोहिमेला बळ द्या: मुख्यमंत्री सावंत

कोसंबी विचार महोत्सव : गौर गोपाल दास यांच्या व्याख्यानाला प्रतिसाद ...

मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये साधला कोंकणी संवादसेतू - Marathi News | cm pramod sawant establishes konkani dialogue bridge in kerala | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांनी केरळमध्ये साधला कोंकणी संवादसेतू

साहित्यिक, भाषाप्रेमींची घेतली भेट ...