लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
'अग्निदिव्य' द्वारे लईराईचा महिमा देशभर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | lairai glory spread across the country through agnidivya said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अग्निदिव्य' द्वारे लईराईचा महिमा देशभर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिरगाव येथील आध्यात्मिक सोहळ्यासाठी लोटला विविध भागातील भक्तांचा महापूर ...

'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित - Marathi News | ai detect hateful content amit shah impressed by goa police performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिस 'रॅडिकल कंटेंट'चे विश्लेषण करण्यासाठी वापरत असलेल्या या साधनाने शहा प्रभावित झाले. ...

सरस महिलांसाठी महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; बँकेच्या माध्यमातून ३३१.९९ कोटी रुपयांचे वाटप - Marathi News | important for saras women said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरस महिलांसाठी महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; बँकेच्या माध्यमातून ३३१.९९ कोटी रुपयांचे वाटप

आतापर्यंत याच सरस बाजाराच्या माध्यमातून राज्यातील अनेक महिला लखपती बनल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ...

दोन वर्षांत स्वयंसाहाय्य गट संख्या ५५००वर नेणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will increase the number of self help groups to 5500 in two years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन वर्षांत स्वयंसाहाय्य गट संख्या ५५००वर नेणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भाजपतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान ...

राज्यात नोकऱ्यांचा 'जॅकपॉट', 'जिओ'च्या माध्यमातून ३ लाख युवकांना रोजगार; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती - Marathi News | job jackpot in the state employment for 3 lakh youth through jio cm pramod sawant informed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात नोकऱ्यांचा 'जॅकपॉट', 'जिओ'च्या माध्यमातून ३ लाख युवकांना रोजगार; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. ...

नवे कर नको, व्हॅट कायद्यांत सुधारणा करा; चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्र्यांना बजेटपूर्व निवेदन - Marathi News | no new taxes amends vat law chamber of commerce submits pre budget statement to cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवे कर नको, व्हॅट कायद्यांत सुधारणा करा; चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्र्यांना बजेटपूर्व निवेदन

औद्योगिक वसाहतींत सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह अन्य सुविधा द्या ...

रिक्त जागांसाठी गोव्यातच जाहिरात द्या; खासगी आस्थापनांना सरकारचा कडक इशारा - Marathi News | advertise vacancies in goa itself govt issues stern warning to private establishments | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रिक्त जागांसाठी गोव्यातच जाहिरात द्या; खासगी आस्थापनांना सरकारचा कडक इशारा

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ...

उद्योग, हॉटेलांसोबत ५५ करार, आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून संधीचा फायदा घ्यावा: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | 55 agreements with industries hotels said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उद्योग, हॉटेलांसोबत ५५ करार, आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून संधीचा फायदा घ्यावा: मुख्यमंत्री सावंत

३३,००० हजार इच्छुकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेखाली सुतार, गवंडी, शिंपी व इतर मिळून पारंपरिक व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. ...