लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राज्यातील नऊ खाण ब्लॉक लवकरच कार्यरत: मुख्यमंत्री  - Marathi News | 9 mining blocks in the state to be operational soon said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील नऊ खाण ब्लॉक लवकरच कार्यरत: मुख्यमंत्री 

पर्यावरणीय दाखलेही लवकरच मिळणार ...

सामाजिक क्षेत्रातही 'लोकमत' अव्वल!; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्‌गार - Marathi News | lokmat goan achievers of the year awards 2025 cm pramod sawant said lokmat tops in social sector too | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सामाजिक क्षेत्रातही 'लोकमत' अव्वल!; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्‌गार

पणजी येथील हॉटेल मॅरियटमध्ये 'लोकमत'तर्फे आयोजित 'गोवन ऑफ द इयर २०२५'च्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

भाऊसाहेबांनी गोव्याचा पाया रचला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | bhausaheb bandodkar laid the foundation of goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाऊसाहेबांनी गोव्याचा पाया रचला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बांदोडकर यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली ...

१४ हजार उद्योगांना ईडीसीने दिले कर्ज!; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती - Marathi News | edc has given loans to 14 thousand industries information from cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१४ हजार उद्योगांना ईडीसीने दिले कर्ज!; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

दीड लाख नोकऱ्या निर्माण ...

एक लाख लोकांची होणार तपासणी; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती - Marathi News | one lakh people will be tested said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एक लाख लोकांची होणार तपासणी; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

टाटा मेमोरियल इस्पितळ व ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार ...

मंदिरे ही संस्कृतीची संचिते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | temples are the repository of culture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंदिरे ही संस्कृतीची संचिते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

न्हावेलीत लक्ष्मीनारायण देवस्थानातर्फे सोहळा ...

दयानंद सुरक्षा, गृह आधार, कलाकारांचे मानधन वेळेत द्या!; वित्तीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | dayanand suraksha home aadhar artists honorarium to be paid on time cm pramod sawant instructions in financial review meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दयानंद सुरक्षा, गृह आधार, कलाकारांचे मानधन वेळेत द्या!; वित्तीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सरकारच्या सेवा ऑनलाइन करण्याचा सल्ला ...

आध्यात्मिक महोत्सवामुळे गोवा बनेल दक्षिण काशी: मुख्यंमत्री प्रमोद सावंत - Marathi News | spiritual festival will make goa a dakshin kashi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आध्यात्मिक महोत्सवामुळे गोवा बनेल दक्षिण काशी: मुख्यंमत्री प्रमोद सावंत

क्रूझ टर्मिनलजवळ आयोजित आध्यात्मिक महोत्सवात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी सोमवारी सहभाग घेतला. ...