शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : अखेर शिरगावची खाण सुरू; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

गोवा : आठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा; शिरगाव जत्रोत्सव चेंगराचेंगरीप्रकरणी मंदिर समिती, प्रशासनासह पोलिसांवर ठपका

गोवा : 'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक

गोवा : गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प नाहीच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कोमुनिदाद, आल्वारा जागेतील घरांसाठी लवकरच नवा कायदा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

गोवा : राज्यात आण्विक वीज प्रकल्प: मनोहरलाल खट्टर; शक्याशक्यता अहवाल तयार करण्याचे बैठकीत निर्देश

गोवा : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारताची ताकद जगाला समजली; देशद्रोही केवळ देशाच्या सीमेवरच नाहीत: CM सावंत

गोवा : डिचोलीचा विकास जलदगतीने: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : डिचोलीत ६०० प्रेक्षक क्षमतेचे भव्य कलाभवन; मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते आज पायाभरणी

गोवा : रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना अटक करा: मुख्यमंत्री; आमोणा येथे विकासकामांचा शुभारंभ