लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | schools should practice yoga for 15 minutes every day said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आंतरराष्ट्रीय योग दिन : प्रत्येक गोमंतकीयाने योग करणे गरजेचे ...

गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच - Marathi News | govind gawade dropped from cabinet and two more likely to be included | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच

भाजप श्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला मान्यता, सरकारकडून अधिसूचना जारी ...

पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | goa bhavan to be built in pandharpur cm pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

साखळीत दिंडी व हरिपाठ कार्यक्रम मुख्यमंत्री भजनात झाले दंग ...

साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  - Marathi News | pharmacy college to be built in the sakhali said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

साखळी महाविद्यालयात करिअर उडानचे उद्घाटन ...

मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | may michael lobo have better days soon said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

यावेळी आमदार डिलायला लोबो उपस्थित होत्या. ...

लोहियांची स्वप्नपूर्ती होताना दिसते; पणजीतील क्रांतिदिनी मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन - Marathi News | ram manohar lohia dream seems to be coming true said cm pramod sawant on goa revolution day in panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोहियांची स्वप्नपूर्ती होताना दिसते; पणजीतील क्रांतिदिनी मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन

राहिलेले स्वप्न २०२७ पर्यंत साकार ...

चांगल्या नोकऱ्या आहेत, पण उमेदवार नाहीत : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | there are good jobs but no candidates said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चांगल्या नोकऱ्या आहेत, पण उमेदवार नाहीत : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मनुष्यबळ आणि कौशल्यविषयक गरजांवर चर्चा करण्यासाठी प्रमुख उद्योग भागधारकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. ...

आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रोत्साहन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | sports encouragement for tribal students said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रोत्साहन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

क्रीडा साहित्याचे वितरण, राज्यभर उपक्रम राबविण्याचे आश्वासन ...