लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन - Marathi News | sakhali municipality ranks first in cleanliness congratulations from cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन

राज्यस्तरीय सर्वेक्षण :  नवी दिल्लीत गुरुवारी पुरस्कार वितरण. ...

आयआयटीला जागतिक दर्जाचा कॅम्पस देऊ; दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्र्यांची ग्वाही  - Marathi News | will provide world class campus to iit cm pramod sawant assures at convocation ceremony | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयआयटीला जागतिक दर्जाचा कॅम्पस देऊ; दीक्षान्त समारंभात मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

इतरांना रोजगार देणारे उद्योजक बनण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला ...

१४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर - Marathi News | chief minister announces projects worth 149 crore | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१४९ कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

साधन सुविधा विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. ...

टॅक्सी अॅप असेल तर चालक सुरक्षित राहतील: मुख्यमंत्री - Marathi News | if there is a taxi app drivers will be safe said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सी अॅप असेल तर चालक सुरक्षित राहतील: मुख्यमंत्री

व्यावसायिकांनी डिजिटल पद्धत स्वीकारणे गरजेचे ...

गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज - Marathi News | Urgent need to implement app-based taxi system in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ॲप-आधारित टॅक्सी प्रणाली लागू करण्याची तातडीची गरज

मालपें- पेडणे ते चालकावर हल्ला करून टॅक्सी पळवली, दोघांना संशयावरून अटक  ...

शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत - Marathi News | Chhatrapati Shivaji maharaj 12 forts included in UNESCO list, this is a historic, proud and glorious moment - CM Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत

किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.' ...

अधिवेशनात सुटणार पर्यटन क्षेत्राच्या समस्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; काही महत्त्वाची धोरणे आणणार - Marathi News | tourism sector problems will be resolved in the session said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिवेशनात सुटणार पर्यटन क्षेत्राच्या समस्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; काही महत्त्वाची धोरणे आणणार

पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या सावंत यांनी जाणून घेतल्या. ...

राजकारणात मनोहरभाई माझे गुरू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | manohar parrikar is my mentor in politics said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकारणात मनोहरभाई माझे गुरू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मानवी मूल्ये सांभाळणारे पंतप्रधान मोदी वंदनीय ...