भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
CM Pramod Sawant First Reaction Over Goa Lairai Devi Jatrotsav Stampede: लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्यावर अनेक भाविकांना शॉक बसल्याचे म्हटले जात आहे. चेंगराचेंगरी झाली तेव्हा पोलीस मोठ्या संख्येने होते. पण प्रचंड गर्दी आटोक्यात आणणे शक्य झाले ...
Goa Lairai Devi Stampede: गोव्यातील प्रसिद्ध असलेल्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...