लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
विकसित भारतासाठी गोव्याचे मोठे योगदान असेल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही - Marathi News | goa will have a big contribution for a developed india said cm pramod sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकसित भारतासाठी गोव्याचे मोठे योगदान असेल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत घेतला सहभाग ...

भाजपकडून ३६५ दिवसही लोकहितार्थ कामे: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | bjp to work for public welfare 365 days a year said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडून ३६५ दिवसही लोकहितार्थ कामे: मुख्यमंत्री सावंत

सावर्डेत कार्यकर्ता मेळावा; भाजपचे कार्यक्रम निवडणुकी वेळीच नाही, तर समाजहित डोळ्यासमोर ठेवून ...

जुवारीवरील टॉवर गॅलरी जागतिक आकर्षण ठरणार; नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाची पायाभरणी - Marathi News | tower gallery on juwari will be a global attraction nitin gadkari lays foundation stone of the project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुवारीवरील टॉवर गॅलरी जागतिक आकर्षण ठरणार; नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाची पायाभरणी

या प्रकल्पामुळे ५०० हून अधिक स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ...

गोव्याच्या जैवविविधतेचे संवर्धन करा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन  - Marathi News | conserve the biodiversity of goa cm pramod sawant appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या जैवविविधतेचे संवर्धन करा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

साखळी येथे राज्य जैवविविधता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात ...

काँग्रेसकडून आपल्याच लोकांचा छळ; मुख्यमंत्री सावंत यांची टीका - Marathi News | congress is harassing its own people cm pramod sawant criticizes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसकडून आपल्याच लोकांचा छळ; मुख्यमंत्री सावंत यांची टीका

सांताक्रूझ येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्याला प्रतिसाद ...

लोकमतने सत्य राजकीय बातम्यांवर भर दिला!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | goa lokmat emphasized on truthful political news said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकमतने सत्य राजकीय बातम्यांवर भर दिला!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वर्धापनदिनी 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव ...

पारंपरिकतेला आधुनिकतेची सांगड घाला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | combine tradition with modernity said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पारंपरिकतेला आधुनिकतेची सांगड घाला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

विश्वकर्मा च्यारी सुतार ब्राह्मण समाजाचा पणजीत मेळावा, ज्ञातीबांधवांना मार्गदर्शन कार्यशाळा. ...

सज्ज व्हा, २४ तास यंत्रणा सतर्क ठेवा: मुख्यमंत्री; आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा घेतला आढावा - Marathi News | be prepared keep the system alert 24 hours a day cm pramod sawant review of disaster management preparedness taken | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सज्ज व्हा, २४ तास यंत्रणा सतर्क ठेवा: मुख्यमंत्री; आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा घेतला आढावा

बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबर २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ...