लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीर राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळी मतदारसंघातील जनतेला ग्वाही - Marathi News | will stand firmly by every family cm pramod sawant assures the people of the sakhali constituency | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीर राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळी मतदारसंघातील जनतेला ग्वाही

बूथ चलो अभियानास प्रतिसाद ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला माध्यान्हचा आस्वाद; देऊळवाडा-माशेल येथील प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट - Marathi News | cm pramod sawant enjoyed his lunch made a surprise visit to a primary school in deulwada marcel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांनी घेतला माध्यान्हचा आस्वाद; देऊळवाडा-माशेल येथील प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट

मुख्यमंत्री शाळेत येताच शिक्षकांची धावपळ उडाली. मधली सुटी झाली होती. मुले माध्यान्हची वाट पाहत होते. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून इडली-सांबार खाण्यास सुरुवात केली. ...

रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी खास वाहतूक व्यवस्था: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | special transport arrangements for women working in night shifts said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी खास वाहतूक व्यवस्था: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खासगी व सार्वजनिक सहभागातून सेवा सुरू करणार. ...

प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | preserving regional languages is important said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रादेशिक भाषांचे संवर्धन महत्त्वाचे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डिचोलीत शणै गोंयबाब जयंती उत्सव कार्यक्रम, कोंकणीतून विकास साधावा. ...

राज्यात ६३५ नोंदणीकृत स्टार्टअप्स: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  ३.९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित - Marathi News | 635 registered startups in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात ६३५ नोंदणीकृत स्टार्टअप्स: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  ३.९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित

उपक्रमांबाबत वाटचाल उल्लेखनीय ...

भविष्य घडवणारे शिक्षण घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान - Marathi News | get an education that will shape your future said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भविष्य घडवणारे शिक्षण घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

साखळी रवींद्र भवन येथे पद्मिनी फाउंडेशनतर्फे विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान व गौरव सोहळा झाला. ...

शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | schools should practice yoga for 15 minutes every day said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आंतरराष्ट्रीय योग दिन : प्रत्येक गोमंतकीयाने योग करणे गरजेचे ...

गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच - Marathi News | govind gawade dropped from cabinet and two more likely to be included | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच

भाजप श्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला मान्यता, सरकारकडून अधिसूचना जारी ...