शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : उच्च शिक्षणात नवे पर्व सुरू: मुख्यमंत्री; पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन

गोवा : सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा 'दशावतार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'म्हजें घर' योजनेचा लवकरच प्रारंभ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ५० टक्के गोमंतकीयांना लाभ 

गोवा : कामगार कल्याण, सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : कळसा-भांडुराबाबत हवाई सर्व्ह करा; म्हादई बचाव अभियानाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले

गोवा : नोकर भरतीसाठी यापुढे गोव्यातच मुलाखती घ्या!; राज्यातील खासगी उद्योगांना मुख्यमंत्री सावंत यांचे निर्देश

गोवा : राज्यातील एक शिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : घरांच्या किमती दहा टक्क्यांनी कमी होणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

गोवा : रो-रो प्रवास होणार दहा रुपयांत; आठ दिवसांत होणार अंमलबजावणी

गोवा : माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' लागू नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत