लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
नगरपालिकांत सौर ऊर्जा प्रकल्प साकारा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | implement solar energy projects in municipalities said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नगरपालिकांत सौर ऊर्जा प्रकल्प साकारा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

साखळी नगरपालिकेतर्फे साकारलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन ...

'माझे घर'ची राज्यभर जागृती मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना  - Marathi News | cm pramod sawant instructions to bjp workers to create awareness about majhe ghar scheme across the goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर'ची राज्यभर जागृती मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना 

मये, डिचोलीतून सोमवारपासून मोहीम ...

दूध उत्पादकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | implement the demands of milk producers said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दूध उत्पादकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खात्याला सूचना : भारतीय किसान संघ, दूध उत्पादक संघटनेने घेतली भेट ...

समुद्रकिनारे दिव्यांग सुलभ बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | beaches will be made accessible to the disabled said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्रकिनारे दिव्यांग सुलभ बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५चे उद्घाटन; दिव्यांग खाते निर्माण करणारे गोवा हे देशात एकमेव राज्य ...

मनोरुग्णांना आपलेच लोक सोडून जातात, मात्र सरकार करते सांभाळ!:मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | our own people abandon the mentally ill but the government takes care of them said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोरुग्णांना आपलेच लोक सोडून जातात, मात्र सरकार करते सांभाळ!:मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती राखणे गरजेचे; कुटुंबामध्ये संवाद वाढवण्याचे आवाहन ...

युवकांनी सामुदायिक शेतीकडे वळावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | youth should turn to community farming said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवकांनी सामुदायिक शेतीकडे वळावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी रवींद्र भवनात सहकार खाते व जलस्रोत खात्यातर्फे सेवा पंधरवडानिमित्त शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

मैदानाची निगा राखत महसूल मिळवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंचायतींना सूचना  - Marathi News | earn revenue by maintaining the grounds cm pramod sawant instructions to the panchayat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मैदानाची निगा राखत महसूल मिळवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पंचायतींना सूचना 

आमोणा येथे कृत्रिम टर्फयुक्त मैदानाचे उद्घाटन ...

शिल्पकलेत गोवा स्वयंपूर्ण होणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन  - Marathi News | goa will become self sufficient in sculpture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिल्पकलेत गोवा स्वयंपूर्ण होणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 

पणजीत 'गांधी शिल्प बाजार'चे उद्घाटन ...