लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
आमचा अर्थसंकल्प माटोळीसारखा; मुख्यमंत्री सावंत यांचे विजय सरदेसाईंना प्रत्युत्तर  - Marathi News | our budget is like a matoli cm pramod sawant reply to vijay sardesai in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमचा अर्थसंकल्प माटोळीसारखा; मुख्यमंत्री सावंत यांचे विजय सरदेसाईंना प्रत्युत्तर 

कर्मचारी निवड आयोगातर्फे भविष्यात २५०० नोकऱ्या ...

...तर ते टँकर जप्त करू: मुख्यमंत्री; सांडपाणी वाहतुकीला शिस्त लावण्याचा इशारा  - Marathi News | otherwise we will seize that tanker cm pramod sawant warns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर ते टँकर जप्त करू: मुख्यमंत्री; सांडपाणी वाहतुकीला शिस्त लावण्याचा इशारा 

अॅपवर बुकिंग सुविधा असल्याची माहिती ...

रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिलासा: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | goa assembly monsoon session 2025 cm pramod sawant said relief for daily wage workers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिलासा: मुख्यमंत्री सावंत

सरकारी खाती, महामंडळे पालिकांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना 'तात्पुरता दर्जा' ...

खाप्रेश्वर मूर्तीची अखेर त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना - Marathi News | khapreshwar idol finally installed at the same place | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाप्रेश्वर मूर्तीची अखेर त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची सोहळ्याला उपस्थिती ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत करताहेत करिअर मार्गदर्शन; कौशल्य विकासावर भर देण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला - Marathi News | cm pramod sawant is providing career guidance advises students to focus on skill development | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत करताहेत करिअर मार्गदर्शन; कौशल्य विकासावर भर देण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला

राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी? काय निवडावे? याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत आहेत.  ...

...'त्या' नंतर वन निवासी हक्क अर्ज निकालास गती - Marathi News | after that the decision on the forest residence right application will be expedited | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...'त्या' नंतर वन निवासी हक्क अर्ज निकालास गती

जमिन हक्क मिळायला हवे तशी सरकारची भूमिका आहे. ...

मराठीचा मान राखणार; अन्याय होऊ देणार नाही!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will uphold the dignity of marathi and will not allow injustice said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीचा मान राखणार; अन्याय होऊ देणार नाही!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मराठीप्रेमींच्या शिष्टमंडळाशी केली चर्चा; निवेदनही स्वीकारले ...

प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे शिक्षण देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | we will teach robotics to students at the primary level said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे शिक्षण देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळी येथे स्टीम लॅब उपक्रमाचे उद्घाटन : शिक्षणात क्रांती घडविण्यासाठी सरकार सज्ज ...