शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    प्रमोद सावंत

    भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

    Read more

    गोवा : आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रोत्साहन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

    गोवा : मोफत पाण्याचा गैरवापर, म्हणून योजनाच केली बंद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

    गोवा : राज्य चित्रपट महोत्सव १४ ऑगस्टपासून; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम जाहीर

    गोवा : मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

    गोवा : गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द

    गोवा : गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर...

    गोवा : दुर्बल घटकांना पक्की घरे देऊ: मुख्यमंत्री; लवकरच योजना अंमलात आणणार

    गोवा : बेकायदा रेंट अ कारसह बाईकचे परवाने रद्द करू!; मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश

    गोवा : १३ हजार हेक्टर खाजन जमीन पुनरुज्जीवित करू: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

    गोवा : 'भिवपाची गरज ना', राज्यात कोविडची प्रकरणे नगण्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत