भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
रेंट अ कारच्या परवान्यासाठी २०० जणांकडून प्रत्येकी एक लाख घेतले: विजय सरदेसाई; या प्रकरणी तक्रार करा, सखोल चौकशी करून कारवाई करू : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...
राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी? काय निवडावे? याबाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत आहेत. ...