लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश सुर्वे

प्रकाश सुर्वे

Prakash surve, Latest Marathi News

बोरिवली ठाणे भुयारी मार्गच्या कामाला होणार लवकर सुरुवात - Marathi News | borivali thane subway work to begin soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली ठाणे भुयारी मार्गच्या कामाला होणार लवकर सुरुवात

८७ बाधित झोपडपट्टीधारकांचे झाले तात्पुरते पुनर्वसन ...

Maharashtra Politics : "संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात", मंत्रिपद न मिळाल्याने प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंवर नाराज? - Marathi News | Maharashtra Politics It is my destiny to struggle Prakash Surve is upset with Eknath Shinde for not getting a ministerial berth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात", मंत्रिपद न मिळाल्याने प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंवर नाराज?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. ...

मागाठाण्यात शिंदेसेनेचा पुन्हा ‘प्रकाश’, कसं जमवलं विजयाचं गणित? - Marathi News | Shindesena Prakash surve won in Magathane how did the calculation of victory come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाण्यात शिंदेसेनेचा पुन्हा ‘प्रकाश’, कसं जमवलं विजयाचं गणित?

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मागाठाणे मतदारसंघावर पुन्हा एकदा शिंदेसेनेचा प्रकाश पसरला आहे. ...

मागाठाणेत प्रकाश सुर्वेंचा दणदणीत विजय; उदेश पाटेकर, नयन कदमांचा केला पराभव  - Marathi News | sgv sena Prakash Surve s resounding victory in Magathane mumbai Defeated Udesh Patekar mns Nayan Kadam  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत प्रकाश सुर्वेंचा दणदणीत विजय; उदेश पाटेकर, नयन कदमांचा केला पराभव 

मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंनी दणदणीत विजय मिळवलाय. ...

"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray asked what injustice was done to Prakash Surve in Magathane Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका

मागाठाण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर नाव न घेताना खरमरीत टीका केली. ...

मतदान केंद्रांवरील गैरसोयींचा फटका लोकप्रतिनिधींना - Marathi News | Inconveniences at the polling stations hit the people's representatives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्रांवरील गैरसोयींचा फटका लोकप्रतिनिधींना

मतदारांना उन्हात उभे राहावे लागू नये म्हणून शेड बांधली होती. ...

मागाठाणे येथील गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात  - Marathi News | road widening work which has been stalled for the last 40 years in Magathane has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणे येथील गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात 

गेली ४० वर्षे प्रलंबित असलेली समस्या अखेर मार्गी लागली. ...

मागाठाणेच्या १२० फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येथील 340 बाधित घरांना मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय; आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश - Marathi News | Chief Minister gave justice to 340 affected houses in the widening of 120 feet road in Magathane; MLA Prakash Surve's efforts got success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेच्या १२० फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येथील 340 बाधित घरांना मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय; आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

भविष्यात गोरेगाव मुलुंड लिंक रोड ला जोडल्यावर कांदिवली ते मुलुंड हे अंतर 25-30 मिनिटांत पार करता येईल आणि येथील वाहतूक कोंडी कमी होईल. ...