शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : मतदान केल्यानंतर प्रकाश राज यांचा कोणावर निशाणा? म्हणाले, मी द्वेषाविरोधात...

फिल्मी : प्रकाश राज भाजपात प्रवेश करणार? 'त्या' पोस्टवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाले- त्यांनी प्रयत्न केला पण...

फिल्मी : २१ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता; म्हणतो, लडाखमधील नागरिकांबरोबर...

फिल्मी : मुलाच्या मृत्यूनंतर प्रकाश राज यांचा झालेला घटस्फोट, १२ वर्ष लहान मुलीसोबत पुन्हा थाटला संसार

फिल्मी : हा निव्वळ अहंकार...; भाजपाच्या ४०० जागा विजयाच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा टोला, म्हणाले...

फिल्मी : कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, भारत २०१४ मध्येच...

फिल्मी : त्यांचा खिसा रिकामा आहे कारण...; PM मोदींवरील टिप्पणी प्रकाश राज यांना पडली भारी

फिल्मी : अमित शाहांच्या ट्विटवर प्रकाश राज खोचक बोलले, कंगना रणौत भडकली अन् म्हणाली...

फिल्मी : शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

फिल्मी : ‘India vs भारत’ वादावरुन प्रकाश राज यांची मोदी सरकारवर जहरी टीका, म्हणाले, “कपडे बदलणाऱ्या विदुषकाचं...”