शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

फिल्मी : Prakash Raj : 'हिंदी माहित नाही, जा!' प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटवरुन पुन्हा वाद, FIR दाखल करण्याची मागणी

फिल्मी : “ज्यांना खोटं बोलून..,” काश्मीर फाईल्सला बकवास म्हणणाऱ्या प्रकार राज यांना अनुपम खेर यांचे खडेबोल

फिल्मी : Prakash Raj : “त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका

फिल्मी : Prakash Raj : काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया

फिल्मी : Pathan: Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी

फिल्मी : Prakash Raj : 'बेशरम रंग' वादात प्रकाश राज यांची उडी; 'भगवा घातलेले बलात्कारी स्वामी...'

फिल्मी : Prakash Raj : PM मोदींच्या 20 फोटोंचा कोलाज पोस्ट करत प्रकाश राज यांचा टोला; म्हणाले, ड्रेसिंगचा अतिरेक म्हणजे...

फिल्मी : Galwan Tweet Controversy: रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं...

फिल्मी : Prakash Raj : “अनेकजण माझ्यासोबत काम करायला तयार नाहीत...”, साऊथ स्टार प्रकाश राज यांचा खुलासा

फिल्मी : Lakshmi Ganesh on Currency Note : नोटांवर लक्ष्मी, गणेश छापा म्हणणाऱ्या केजरीवालांना प्रकाश राज यांचा टोमणा, विशाल ददलानीही संतापला