शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आमदार प्रकाश आबिटकर यांचे नांव असल्याचे समजल्यावर रात्री ११.३० गारगोटीतून चार-पाच गाड्यातून प्रमुख कार्यकर्ते मुंबईला मध्यरात्रीच रवाना झाले. ...
राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या ग्रीन यादीत शिवसेनेचे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील आमदार प्रकाश आबीटकर यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी स्वता विधीमंडळात याचा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारच्या ‘आयटी’ विभागाचा सावळागोंधळ कारभार चव्हाट्यावर आला ...