विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह दहा आमदारांना जरा भेटायचे आहे, असे म्हणून फार्म हाऊसवर नेले होते. तेव्हापासून आमदार अबिटकर यांचा संपर्क होत नव्हता. ...
जाती निहाय जनगणने शिवाय सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित एम्पिरीकल डेटा देता येणार नाही व दोन्ही सरकार या बाबतीत गंभीर दिसत नाहीत, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून ओबीसींच्या न्यायीक मागण्यांसाठी 23 डिसेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याची घोषण ...