शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्राजक्ता शुक्रे

सध्या बिग बॉस मराठी सहाव्या पर्वाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या पर्वात गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे देखील सहभागी झाली असून ती आपल्या दमदार खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. प्राजक्ता शुक्रे 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सीझनमध्ये सुद्धा झळकली होती. या शोच्या टॉप-४ स्पर्धकांपैकी ती एक होती. प्राजक्ताने 'जान-ए-मन', 'शादी नं. 1', 'तीस मार खान', 'मणिकर्णिका', 'वेदा' अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिने गायलेलं 'इथून धक्का तिथून धक्का' तुफान लोकप्रिय झालं होतं.

Read more

फिल्मी : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेली प्राजक्ता शुक्रे कोण? कंगना राणौतच्या सिनेमासाठी गायलंय गाणं