लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल पटेल

Prafull patel, Latest Marathi News

'१३० दिवसानंतर मतदानाची वेळ येणार, आपला पक्ष मजबूत करायचाय'; प्रफुल्ल पटेल यांचं विधान - Marathi News | MP Prafull Patel also said that the result in the loksabha elections will be in favor of PM Narendra Modi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'१३० दिवसानंतर मतदानाची वेळ येणार, आपला पक्ष मजबूत करायचाय'; प्रफुल्ल पटेल यांचं विधान

देशाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने निकाल लागेल असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.  ...

प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करा; शरद पवार गटाची मागणी, जगदीप धनखडांना भेटले - Marathi News | ncp sharad pawar group delegation meet vice president jagdeep dhankhar and demand disqualify ajit pawar group praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करा; शरद पवार गटाची मागणी, जगदीप धनखडांना भेटले

NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar Group: खरी राष्ट्रवादी कुणाची याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यातच आता शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींची भेट घेतली. ...

बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रफुल्ल पटेल यांच्यात राजकीय चर्चा - Marathi News | political discussion between pm narendra modi and praful patel at birsi airport | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रफुल्ल पटेल यांच्यात राजकीय चर्चा

विमानतळावर केले स्वागत: लोकप्रतिनिधींची उपस्थिती ...

प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा धक्का, माजी खा. खुशाल बोपचे शरद पवार गटात - Marathi News | Another shock to Praful Patel, ex-mp Khushal Bopche joins Sharad Pawar group | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा धक्का, माजी खा. खुशाल बोपचे शरद पवार गटात

काही दिवसांपुर्वी सालेकसा तालुक्यातील युवक आघाडीच्या अध्यक्षानेही काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पटेल गटाला हादरा दिला होता. ...

“राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते”: प्रफुल्ल पटेल - Marathi News | praful patel claims that nationalists had asked uddhav thackeray for chief minister post for two and a half years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते”: प्रफुल्ल पटेल

Praful Patel News: शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. अडीच वर्षाचा प्रस्ताव दिला होता, असे प्रफुल्ल पटेलांनी म्हटले आहे. ...

"ज्यांना केंद्रात जबाबदारी दिली त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही" - Marathi News | mla rohit pawar attacks NCP mp praful patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"ज्यांना केंद्रात जबाबदारी दिली त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही"

रोहित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका ...

“पक्षाचे चिन्ह असो वा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत”; रोहित पवारांचा पटेलांवर पलटवार - Marathi News | ncp rohit pawar replied praful patel over claims about party name and symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्षाचे चिन्ह असो वा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत”; रोहित पवारांचा पटेलांवर पलटवार

NCP Rohit Pawar News: यालाच अहंकार म्हणतात. स्वार्थी राजकारण आम्हाला जमणार नाही, अशी टीका रोहित पवारांनी केली. ...

ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका - Marathi News | They came, had a great meal and left! NCP Praful Patel's criticism on INDIA Opposition Alliance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका

अजित पवार गटाची अमरावतीत पहिली सभा हाउसफुल्ल ...