जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तिथे त्यांच्या मनात दु:ख, वेदना आणि नाराजी आहे या भावना आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही असंही प्रफुल पटेल यांनी सांगितले. ...
Sharad Pawar, NCP, We were also not aware of his decision, we were also shocked - Praful Patel :'सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने साहेबांना हात जोडून हा निर्णय मागे घेण्याची विनंती करतो.' ...
उपलब्ध माहितीनुसार, वरळीतील सीजे हाऊस या प्रॉपर्टीचा पुनर्विकास प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केला होता. या प्लॉटवर इक्बाल मिर्चीचीही काही मालमत्ता होती. पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या इमारतीत मिर्चीला दोन मजले देण्यात आले होते. ...