प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या विभागाची लगबग सुरू आहे. या प्रकल्पात एकूण चार घटक आहेत. यापैकी आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घटक क्रमांक ४ मध्ये आतापर्यंत २८०० ल ...
देवळी नगरपालिका क्षेत्रातील ८२४ घरकुल लाभार्थ्यांना या पैशांमधून पावणेबारा कोटी रुपये घ्यावयाचे असल्याचे सर्वांच्या नजरा राज्य शासनाकडे लागल्या आहेत. कोरोना महामारीच्या नियोजनासाठी या पैशांची विल्हेवाट लागली असल्याने पैसे मिळण्यासाठी विलंब होत असल्या ...
नव्याने घरकूल मंजूर झालेले लाभार्थी ही योजना फसवी असल्याचे याेजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत. शहरी भागात प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यात केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान असते. येथे आजपर्यंत ८४७ ...
लाखांदूर पंचायत समितींतर्गत घरकूल बांधकाम योजनेचे अभियंता गजभिये संबंधित महिला लाभार्थ्याच्या घरकुलाच्या पायाचे बांधकाम पाहावयास गेले असता लाभार्थी महिलेच्या कुटुंबीयांनी गावातीलच अन्य एका लाभार्थ्याच्या घरकूल बांधकामाचा पाया दाखवून दुसऱ्या हप्त्याच् ...
आक्रमक पवित्रा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांच्या कक्षातच तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडविकास अधिकारी यांनी घरकूल लाभार्थ्यांकडून अवैध वसुली करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता बारस्कर यांना ...
येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्य ...