स्वतःचे दुकान, चारचाकी वाहन, शेतजमीन आदी सुविधा उपलब्ध असूनही काहींनी घरकुलासाठी अर्ज केले. अशातच ११ हजार ७९० घरकुलांचे अर्ज विविध त्रुटींमुळे तूर्तास बाद ठरले आहेत. निकषानुसार पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. ...
तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे इंदिरानगर येथे बैटवार यांचे कुटुंबीय चाळीस वर्षांपासून वास्तव्याला आहे. पती प्रल्हाद बैटवार यांनी घरकुल मिळावे याकरिता प्रयत्न केले होते. परंतु त्यांना घरकुल मिळाले नाही. त्यांचा मृत्यू झाला परंतु जिवंत असताना त्यांना ...
PM Awas Yojana : तुम्ही पीएम आवास योजनेतील घरे वापरली आहेत की नाही हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. जर तुम्ही या घरांमघ्ये राहत असाल तरच या अॅग्रिमेंटला लीज डीडमध्ये बदलले जाईल. ...
२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन ...
२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची ...
इंझाळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक कालावधीत संरपंचाने आचारसंहितेचा भंग केला तसेच अनेक बाबतीत अनियमितता आढळून आल्याने सरपंचाविरुद्ध कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जि.प.सदस्य मुकेश भिसे यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची सात दिवसांत चौकशी करुन प्रस ...