प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. Read More
‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचा मंचावर प्रभुदेवा आणि गणेश आचार्य यांनी हजेरी लावली होती. या भागात रेमो डिसुझाच्या 'एबीसीडी' सिनेमातील प्रमुख कलाकार एकत्र आले होते. ...
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे निर्माते या सिनेमात प्रेक्षकांसाठी एक दमदार गाणे घेऊन येत आहेत. या गाण्यावर अमिताभ बच्चन व आमीर खाम नशेत थिरकताना दिसणार आहेत. ...
आठवड्याली आठवड्यात, डान्स दिवानेचे स्पर्धक त्यांच्या दिमाखदार कामगिरीने संपूर्ण देशाला प्रभावित करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्पर्धकातील एक प्रबादिप सिंन आपला डान्स परफॉर्मेन्स सादर करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. ...