लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभास

प्रभास

Prabhas, Latest Marathi News

प्रभासच्या 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने रचला इतिहास, गाठला २५ मिलियन व्ह्यूजचा आकडा - Marathi News | Motion poster of Prabhas' Radheshyam makes history, reaches 25 million views | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने रचला इतिहास, गाठला २५ मिलियन व्ह्यूजचा आकडा

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने इतिहास रचला आहे. ...

प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये अजय देवगण निभावणार राम की रावणची भूमिका? जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Will Ajay Devgn play the role of Ram or Ravana in Prabhas' Adipurush? Know the truth behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये अजय देवगण निभावणार राम की रावणची भूमिका? जाणून घ्या याबद्दल

'आदिपुरूष'मध्ये अजय देवगण दिसणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. ...

Bday Special : प्रभासला शुभेच्छा देण्यासाठी 'बाहुबली' बनला डेविड वॉर्नर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prabhas 41 birthday : Australian player David Warner in the dress of baahubali to wish the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bday Special : प्रभासला शुभेच्छा देण्यासाठी 'बाहुबली' बनला डेविड वॉर्नर, व्हिडीओ व्हायरल

आयपीएल सनरायजर्स हैद्राबादचा टीमचा कर्णधार डेविड वॉर्नर यानेही अनोख्या स्टाइलने शुभेच्छा दिल्या. प्रभासला शुभेच्छा देणारा डेविड वॉर्नरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

SEE PICS: ‘बाहुबली’ प्रभास आहे इतक्या कोटींचा मालक, असे जगतो लक्झरी लाईफ - Marathi News | SEE PICS: Bahubali actor prabhas birthday special net worth in 2020 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS: ‘बाहुबली’ प्रभास आहे इतक्या कोटींचा मालक, असे जगतो लक्झरी लाईफ

बर्थडे बॉय प्रभासबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्ही जाणता? ...

हाच खरा हिरो ! पूरग्रस्तांसाठी प्रभासने दिला मदतीचा हात, तेलंगानासीएम रिलीफ फंडाला दिली दीड कोटी रुपयांची देणगी - Marathi News | Baahubali Star Prabhas Announced Contribution Of 1 Crore 50 Lakhs To Telangana CM Relief Fund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाच खरा हिरो ! पूरग्रस्तांसाठी प्रभासने दिला मदतीचा हात, तेलंगानासीएम रिलीफ फंडाला दिली दीड कोटी रुपयांची देणगी

प्रभासह महेश बाबू, ज्युनिअर एनटीआर, चिरंजीवी यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सीएम रिलीफ फंडामध्ये देणगी दिली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ट्वीट करत मदतीचं आवाहनही कलाकारमंडळींनी केलं आहे. ...

ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका? - Marathi News | Kriti Sanon to play lead role opposite Prabhas in Adipurush? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल. त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली. ...

तब्बल इतक्या कोटींमध्ये तयार होणार प्रभास-सैफ अली खानचा 'आदिपुरुष', बजेट वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Adipurush budget prabhas and saif ali khan movie to be made in 400 crore budget | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल इतक्या कोटींमध्ये तयार होणार प्रभास-सैफ अली खानचा 'आदिपुरुष', बजेट वाचून व्हाल अवाक्

दिग्दर्शक ओम राऊत यांचा आगामी सिनेमा ‘आदिपुरुष’ गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. ...

पूजा हेगडे झळकणार प्रभाससोबत, 'राधेश्याम' चित्रपटातील तिचा लूक झाला आऊट - Marathi News | Pooja Hegde will be seen with Prabhas, her look in 'Radheshyam' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा हेगडे झळकणार प्रभाससोबत, 'राधेश्याम' चित्रपटातील तिचा लूक झाला आऊट

अभिनेत्री पूजा हेगडे 'राधे श्याम'मध्ये प्रभाससोबत रोमांस करताना दिसणार आहे. ...