महारेलकडून पुलाच्या पाडकामासाठी १४ तासांचा ब्लॉक मागितला असून रेल्वेला ओव्हरहेड वायरच्या कामासाठी सुमारे १ तास हवा आहे. या कालावधीत दादर - सीएसएमटी मार्ग बंद केल्यास रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. ...
प्रभादेवी येथील रेल्वेमार्गांवरील पुलाच्या पाडकामासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रा डेव्हलपमेंट महामंडळाने (महारेल) अद्याप सुधारित आराखडा पश्चिम रेल्वेला सादर केलेला नाही. ...
प्रभादेवी आणि परळ या भागांनाजोडणाऱ्या प्रभादेवी पुलाचे पाडकाम रखडण्याची शक्यता आहे. या पाडकामास मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखवला असला तरी पश्चिम रेल्वेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. ...
Prabhadevi Shiv Sena News: काही महिन्यांवर आलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबईत वर्चस्व राखण्यावरून दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. तसेच तावरून वातावरण तापत असून, काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबईमधील प्रभादेवी परि ...