लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोल्ट्री

Poultry - पोल्ट्री

Poultry, Latest Marathi News

आधुनिक पोल्ट्री पालन तंत्रज्ञान, टिप्स, आणि व्यवसायासाठी उपयुक्त मार्गदर्शन. कोंबडी पालनाची सर्व माहिती, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी उपयोगी टिप्स.
Read More
Bird Flu : 'बर्ड फ्लू'ची अफवा; काय म्हणता आहेत पोल्ट्रीधारक? - Marathi News | Bird Flu : Rumors of 'bird flu'; What do poultry farmers say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bird Flu : 'बर्ड फ्लू'ची अफवा; काय म्हणता आहेत पोल्ट्रीधारक?

राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लू डोके वर काढत असल्याबाबतच्या अफवा पसरत असल्याने पोल्ट्रीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे. ...

Bird Flu in Nanded : नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही; चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित - Marathi News | Bird Flu in Nanded : No bird flu infection in Nanded; Eating chicken, eggs is 100 percent safe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bird Flu in Nanded : नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही; चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित

बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. ...

Kukut Palan : कुक्कुटपालनात रोगांचा प्रसार टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय; पाहूया सविस्तर - Marathi News | Kukut Palan : Do this simple thing to prevent the spread of diseases in poultry farming; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukut Palan : कुक्कुटपालनात रोगांचा प्रसार टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय; पाहूया सविस्तर

Poultry Disease कुक्कुटपालनामध्ये आजारांचे संक्रमण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक मनुष्यप्राणी होय. दररोज कळत-नकळत त्यांचा संपर्क आजारांच्या स्रोतांशी येत असतो आणि असे व्यक्ती आजार संक्रमित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. ...

उदगिरातील बर्ड फ्लूच्या घटनेमुळे पोल्ट्रीफार्म मालक धास्तावले; वाचा नेमके काय आहे प्रकरण - Marathi News | Poultry farm owners panicked due to bird flu incident in Udgira; Read what exactly is the matter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उदगिरातील बर्ड फ्लूच्या घटनेमुळे पोल्ट्रीफार्म मालक धास्तावले; वाचा नेमके काय आहे प्रकरण

Bird Flu : उदगिरात बर्ड फ्लूमुळे ६४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असताना ढाळेगाव (ता. अहमदपूर) येथे ४ हजार २०४ कोंबड्यांची पिले मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. ...

February Animal Management : फेब्रुवारीमध्ये आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Livestock Management How to take care of animals for health and fertility in February Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारीमध्ये आरोग्य आणि प्रजननक्षमतेसाठी प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर 

February Animal Management : या काळात, योग्य व्यवस्थापनाने, प्राण्यांचे आरोग्य राखता येत नाही तर त्यांची उत्पादकता देखील वाढवता येते. ...

कोंबडीची पिल्लं विकण्याचा नवा फंडा, केसावर मिळतायत पिल्लं; पाहूया सविस्तर - Marathi News | New idea to sell chicks, chicks are available on hair; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबडीची पिल्लं विकण्याचा नवा फंडा, केसावर मिळतायत पिल्लं; पाहूया सविस्तर

फुगे घ्या फुगे..केसांवर फुगे..हे आपल्याला सर्वज्ञात आहे मात्र पिल्लं घ्या पिल्लं.. केसावर कोंबडीची पिल्लं हि हाकाटी जेव्हा ग्रामीण भागातून ऐकायला येते तेव्हा नक्कीच याकडे लक्ष वेधते. ...

Poultry Farming : हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात असा करा बदल, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farming Make these changes in chicken feed in winter, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात असा करा बदल, जाणून घ्या सविस्तर 

Poultry Farming : हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबड्या (Chicken Feed) जास्त प्रमाणात खाद्य खातात. ...

Poultry Farming : पिल्ले आणि कोंबड्यांची अशी काळजी घ्या, कमी खर्चात मिळेल चांगला नफा! - Marathi News | Latest News Poultry Farming Take care of chicks and chickens in this way More profit at less cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिल्ले आणि कोंबड्यांची अशी काळजी घ्या, कमी खर्चात मिळेल चांगला नफा!

Poultry Farming : पिलांपासून कोंबड्यांपर्यंत, योग्य पद्धती आणि अन्नाची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे खर्च कमी करता येतो आणि नफा वाढवता येतो. ...