आधुनिक पोल्ट्री पालन तंत्रज्ञान, टिप्स, आणि व्यवसायासाठी उपयुक्त मार्गदर्शन. कोंबडी पालनाची सर्व माहिती, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी उपयोगी टिप्स. Read More
Bird Flu : कुक्कुटपालन करत असतांना बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते, परिणामी पशुपालकाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ...
कोंबडीमध्ये घामाच्या ग्रंथी नसल्याने उष्णतेचे उत्सर्जन हे मुख्यत्वे श्वसनातून केले जाते. आत येणारी थंड हवा, फुफ्फुसाला जोडून असणाऱ्या विशिष्ट हवेच्या पिशव्या शरीरात आतपर्यंत घेऊन जातात आणि आतील उष्मा बाहेर काढतात. ...
Bird Flu: राज्यात 'बर्ड फ्लू'मुळे (Bird Flu) टेन्शन वाढले असून, 'हाय अलर्ट' (High alert) जारी करण्यात आला आहे, अशातच कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ७ हजार ५५२ कोंबड्यांचा २० ते २५ फेब्रुवारीदरम्या ...
Bird flu: ढोकी येथे दगावलेल्या कावळ्यांचा अहवाल 'बर्ड फ्ल्यू' (Bird flu) पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. परिसरातील दहा किमीचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ...