पीएच.डी. करून संशोधन केल्याने ओणी येथील युवक शैलेश सुभाष शिंदे-देसाई यांनी अल्पावधीतच कृषी उद्योजकाचे स्वप्न साकारले आहे. वडिलोपार्जित जमिनीत शेती, शेतमाल प्रक्रिया तसेच संलग्न कुक्कुटपालन, शेळ्या पालन, दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. ...
‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता ...