शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पोषण परिक्रमा

‘लोकमत’ कुपोषण या गंभीर समस्येवर सिटीझनस अलायन्स अगेंस्ट मलन्यूस्ट्रीशियन, युनिसेफ आणि हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ-इंडिया रिसर्च सेंटर यांच्यासोबत ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘लोकमत’चे राज्यभरातील निवडक बातमीदार कुपोषणावर काम करून या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर योग्य उपाय शोधणार आहेत. राज्यात कुपोषणावर मात केलेल्या यशस्वी प्रयोगांची देखील दखल घेतली जाणार आहे. तसेच राज्यभरातून एकत्रित माहितीवर काम केल्यानंतर कुपोषण निर्मुलनासाठी ठोस आराखडा तयार करून तो राज्य सरकारला देण्यात येणार आहे.

Read more

कोल्हापूर : पोषण आहार अभियानात कोल्हापूर राज्यात तिसरा

कोल्हापूर : आता संध्याकाळपर्यंत कधीही होणार शालेय पोषण आहाराची तपासणी

नाशिक : कुंदेवाडी येथे महिला शिक्षण परिषद उत्साहात

मंथन : ‘सक्ती’ नव्हे, युक्ती आणि मुक्ती!

मंथन : कुपोषण निर्मूलनाची त्रिसूत्री

मंथन : खरी आकडेवारी द्या, शाबासकी घ्या!

मंथन : पौष्टिक खाऊचा ‘हसरा कोपरा’

मंथन : गर्भवतींना हक्काचे ‘माहेर’!

मंथन : कुपोषित मुले दत्तक घेण्याचा ‘भोर पॅटर्न’ 

ऑक्सिजन : सोळाव्या वर्षीच डोक्याला बाशिंग