बिल्डर विशाल अग्रवालने संपत्तीच्या जोरावर सिस्टम कशी खरेदी केली होती, हे या अपघाताच्या निमित्ताने समोर आलं होतं. दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने काय नाही केलं? ...
या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले. ...
आईचा आजार हा वयाशी संबंधित आजार आहे आणि तिच्या जिवाला कोणताही तत्काळ धोका नाही. ॲक्युट डिसिज म्हणजे अचानक आजार. अर्जदार आरोपीच्या आईची कंबरेच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही नियोजित शस्त्रक्रिया आहे. ...
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद बाल न्याय मंडळात पूर्ण झाला आहे. येत्या १५ जुलैला मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. ...