लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोप

पोप, मराठी बातम्या

Pope, Latest Marathi News

पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित - Marathi News | Unveiling of statue of Karma Yogi Jawaharlal Darda postponed due to death of Pope Francis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती ...

क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला - Marathi News | Editorial on the death of Pope Francis, A voice of the most tender and unwavering faith has been silenced forever. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला

पारंपरिक विचारधारेला कवटाळून बसलेल्यांना पोप फ्रान्सिस यांच्या सुधारणा पचनी पडल्या नाहीत. धर्मांच्या सीमारेषा ओलांडून त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून मार्गक्रमण हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ...

खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत - Marathi News | Did Nostradamus prediction come true The prediction was made centuries ago regarding Vatican City and the Pope | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

नॉस्ट्रॅडॅमस यांनी १५५५ मध्ये लिहिलेल्या "लेस प्रोफेसीज" नावाच्या पुस्तकात कवितांच्या सहाय्याने अनेक प्रमुख घटनांसंदर्भात भाकीते वर्तवली आहेत. ...

Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती? - Marathi News | How rich was Pope Francis, how much wealth did he leave behind? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. व्हॅटिकन सिटीनं यासंदर्भातील माहिती दिली. काही दिवसांपासून ते आजारी होते. ...

Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Pope Francis passes away, took his last breath in Vatican City after a long illness | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास

Pope Francis Passes Away: गेल्या काही काळापासून आजारपणाशी झुंजत असलेले ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी आज व्हॅटिकस सिटी येथे अखेरचा श्वास घेतला. ...

ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट यांचे निधन, ५ जानेवारीला होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Christian priest Pope Benedict passed away, funeral to be held on January 5 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट यांचे निधन, ५ जानेवारीला होणार अंत्यसंस्कार

पोप बेनडिक्ट यांनी २०१३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ...

युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न, पण पुतिन यांच्याकडून भेटीसाठी प्रतिसाद नाही; पोप फ्रान्सिस - Marathi News | Efforts to end the Russia- Ukraine war, but no response from Putin; Pope Francis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न, पण पुतिन यांच्याकडून भेटीसाठी प्रतिसाद नाही; पोप फ्रान्सिस

'युद्ध थांबले नाही तर पूर्वेकडे नाटोच्या विस्ताराला चिथावणी मिळेल' ...

न्यूज अँकरने ऐकवली पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | News anchor announces news of Pope Francis' death, apologies after that; video goes viral on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूज अँकरने ऐकवली पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

न्यूज अँकरने पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूची बातमी ऐकवली, पण चुक लक्षात आल्यावर तात्काळ माफी मागितली. ...