लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूनम पांडे

पूनम पांडे - Poonam Pandey

Poonam pandey, Latest Marathi News

शर्लिन चोप्राचा हा बोल्ड अवतार पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Sherlyn Chopra bold video viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्लिन चोप्राचा हा बोल्ड अवतार पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड, पाहा हा व्हिडिओ

शर्लिनने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओने सगळ्या सीमा पार केल्या आहेत. ...

पूनम पांडेने पाकिस्तानी प्रेक्षकांना दिले सडेतोड उत्तर, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Poonam Pandey Trolled For Response to Pakistani Promo ad Featuring Abhinandan Ahead of Ind vs Pak ICC Cricket World Cup 2019 Clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूनम पांडेने पाकिस्तानी प्रेक्षकांना दिले सडेतोड उत्तर, पाहा हा व्हिडिओ

पूनम पांडेने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओतून थेट तिने पाकिस्तानच्या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरला आहे.  ...

क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पूनम पांडेने पोस्ट केला Hot & Sexy फोटो, नेटिझन्सने दिल्या मजेशीर कमेंट्स - Marathi News | Poonam Pandey’s Hot Picture After India Beat Australia in ICC World Cup 2019 is Going Viral on The Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पूनम पांडेने पोस्ट केला Hot & Sexy फोटो, नेटिझन्सने दिल्या मजेशीर कमेंट्स

पूनम पांडेने ट्विटरवर नुकताच तिचा एक कमी कपड्यातील फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या ट्रान्सपरन्ट कपड्यांमध्ये तिने फोटो पोस्ट केला असून काहीच वेळात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

पापा शक्ती कपूर यांच्या चित्रपटाचा बोल्ड ट्रेलरमुळे ट्रोल झाली श्रद्धा कपूर! - Marathi News |   Shraddha Kapoor trolled due to shakti kapoor poonam pandey bold film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापा शक्ती कपूर यांच्या चित्रपटाचा बोल्ड ट्रेलरमुळे ट्रोल झाली श्रद्धा कपूर!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर सध्या त्यांच्या एका आगामी सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे, ‘द जर्नी आॅफ कर्मा’.  ...

अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!! - Marathi News | shakti kapoor making film on bigg boss 12 contestant anup jalota and jasleen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनूप जलोटा व जसलीनच्या लव्हस्टोरीवर येतोय चित्रपट! ‘ही’ हॉट बाला असेल हिरोईन!!

ताजी बातमी म्हणजे, अनूप व जसलीन यांच्यावरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘जर्नी आॅफ कर्मा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.  ...

प्लास्टिकबंदीवर पूनम पांडेचा 'भाबडा' प्रश्न, बघा केवढा विचार करतात मॅडम! - Marathi News | Poonam Pandey asks if condoms are included in plastic banned items | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लास्टिकबंदीवर पूनम पांडेचा 'भाबडा' प्रश्न, बघा केवढा विचार करतात मॅडम!

यावेळी ती तिने विचारलेल्या एका भाबड्या प्रश्नाने चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर तिने हा प्रश्न विचारला आहे.  ...

वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने अभिनेत्याविरोधात केली विनयभंगाची तक्रार - Marathi News | Controversial model Poonam Pandey has filed a complaint against actor Sanjay Bhargava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने अभिनेत्याविरोधात केली विनयभंगाची तक्रार

आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राजीव खन्नाविरुद्ध दाखल केली आहे. ...