मुंबई - केवळ वारसाहक्काने आपल्याकडे आलेली राजकीय गादी सांभाळण्यात धन्यता न मानता राजकारणाच्या पटलावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पूनम महाजन यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले. ...
नाशिकहून मुंबईपर्यंत आपल्या न्याय्य हक्कांसाठी पायपीट करणाºया शेतकºयांच्या गर्दीमुळे भाजयुमोच्या राष्टÑीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांना शहरी माओवाद डोकावत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ...
सत्तेतले लहानसेही पद मिळाले की काहींना ज्ञानाची नसलेली शिंगे फुटू लागतात. मग अशी माणसे आपला आवाका लक्षात न घेता भल्याभल्यांनाच नव्हे तर मोठमोठ्या क्षेत्रांनाही उपदेशाचे धडे ऐकवू लागतात. काही वर्षांपूर्वी असेच एका नव्या पदाधिकाºयाने आपले वय व क्षमता व ...