लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूनम महाजन

पूनम महाजन, मराठी बातम्या

Poonam mahajan, Latest Marathi News

भाजपाकडूनही घराणेशाहीलाच बळ, उमेदवारांना मिळालं 'पूर्व पुण्याई' फळ  - Marathi News | BJP also has the strength of family dynasty, Lok sabha election 2019 candidate list of bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडूनही घराणेशाहीलाच बळ, उमेदवारांना मिळालं 'पूर्व पुण्याई' फळ 

भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. ...

'राहुल गांधी बालबुद्धी असलेला नेता, स्वेअर फूट अन् मीटरमधील फरक सांगावा' - Marathi News | 'Rahul Gandhi is the leader of like child, poonam mahajan critics on congress leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधी बालबुद्धी असलेला नेता, स्वेअर फूट अन् मीटरमधील फरक सांगावा'

राहूल गांधींनी आधी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा. मी माझं नाव बदलून दुसरं काम करेल, ...

पूनम महाजन, तुमच्या घरात ‘महाभारत’कसं घडलं.. ? अजित पवार  - Marathi News | Poonam Mahajan, 'Mahabharat' happened in your house ..? Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूनम महाजन, तुमच्या घरात ‘महाभारत’कसं घडलं.. ? अजित पवार 

अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या  वक्तव्याचा समाचार घेतला.  ...

राष्ट्रवादीकडून पूनम महाजनांची खिल्ली, संबोधले 'अहो चिऊताई'... - Marathi News | Poonam Mahajan's ridicule from NCP, 'Aho chiyatai' addressed ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीकडून पूनम महाजनांची खिल्ली, संबोधले 'अहो चिऊताई'...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शकुनी मामा आणि मंथरा असल्याची टीका पूनम महाजन यांनी केली होती. पूनम यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही जशास तसे उत्तर दिले आहे. ...

पूनम महाजन यांना नेटकऱ्यांनी फटकारले; राष्ट्रवादीनेही केला निषेध  - Marathi News | Poonam Mahajan was trolled on social media, NCP also protested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूनम महाजन यांना नेटकऱ्यांनी फटकारले; राष्ट्रवादीनेही केला निषेध 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मंथरा व शकुनी मामा अशी संभावना करणा-या भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा, खासदार पूनम महाजन यांना नेटक-यांनी चांगलेच फटकारले. ...

शरद पवार म्हणजे मंथरा आणि शकुनी मामा; पूनम महाजन यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Sharad Pawar is manthara and Shakuni Mama; Poonam Mahajan's controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार म्हणजे मंथरा आणि शकुनी मामा; पूनम महाजन यांचे वादग्रस्त वक्तव्य

चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदानावर भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या भाषणामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय, पूनम महाजनांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | prabhu ram was first north indian who entered in maharashtra by poonam mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय, पूनम महाजनांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी प्रभू रामचंद्रांसंदर्भात एक विधान केलं आहे. ...

उत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन - Marathi News | North Indian community is backbone of mumbai Says bjp mp Poonam Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर भारतीय समाज मुंबईचा कणा- पूनम महाजन

भाजपा खासदार पूनम महाजनांकडून उत्तर भारतीयांचं तोंडभरुन कौतुक ...