गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. बेलेवाडी काळम्मा-धामणे ( ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे ...
चातुर्मासामध्ये षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. ...
फर्ग्युसनमध्ये अायाेजित केलेल्या सत्यनारायण पुजेमुळे झालेला वाद ताजा असतानाच अाता गरवारे महाविद्यालयात सत्यनारायण पुजेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...