लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा सावंत

पूजा सावंत

Pooja sawant, Latest Marathi News

पूजा सावंतने पतीसोबत ऑस्ट्रेलियात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, फोटोत दिसली घराची झलक - Marathi News | Pooja Sawant celebrated her first Gudhipadwa after marriage with her husband shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतने पतीसोबत ऑस्ट्रेलियात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, फोटोत दिसली घराची झलक

लग्नानंतर पूजाने पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  ...

सुख कळले! लग्नाला एक महिना होताच पूजाला नवऱ्याकडून ट्रीट, बनवला खास पदार्थ - Marathi News | pooja sawant husband give her special treat on one month anniversary shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख कळले! लग्नाला एक महिना होताच पूजाला नवऱ्याकडून ट्रीट, बनवला खास पदार्थ

२८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेशसह सात फेरे घेतले. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने पूजाला नवऱ्याने खास ट्रीट दिली आहे.  ...

सप्तपदीपासून ते पाठवणीपर्यंत! पूजा सावंतने शेअर केला लग्नातील पहिला व्हिडीओ - Marathi News | Pooja Sawant shared the first video of the wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सप्तपदीपासून ते पाठवणीपर्यंत! पूजा सावंतने शेअर केला लग्नातील पहिला व्हिडीओ

Pooja sawant: पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील प्रत्येक विधी, कार्य यांची झलक पाहायला मिळत आहे. ...

मराठी कलाकारांनी अशी साजरी केली धुळवड, पाहा हे रंगीबेरंगी फोटो - Marathi News | Marathi artists pooja sawant girija prabhu rupali bhosle holi 2024 special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकारांनी अशी साजरी केली धुळवड, पाहा हे रंगीबेरंगी फोटो

मराठी कलाकारांचे धुळवडीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तुम्हीही बघा ...

प्रिया बापट ते पूजा सावंत! गुलाबी साडीत खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य - Marathi News | Priya Bapat to Pooja Sawant! Beauty of the actress revealed in pink saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट ते पूजा सावंत! गुलाबी साडीत खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य

प्रिया बापट ते पूजा सावंत मराठमोळ्या अभिनेत्रींनी गुलाबी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय ...

पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो, 'मिस कलरफूल'चा बिकिनी लूक होतोय व्हायरल - Marathi News | Pooja Sawant Shared Bikini Photos From Honeymoon A Trip With Her Husband Siddhesh Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो, 'मिस कलरफूल'चा बिकिनी लूक होतोय व्हायरल

दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. ...

लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या पूजा सावंतने शेअर केला फोटो, म्हणाली, "अजुनही मेंहदी हातावर..." - Marathi News | marathi cinema actress pooja sawant share her honeymoon story in instagram photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या पूजा सावंतने शेअर केला फोटो, म्हणाली, "अजुनही मेंहदी हातावर..."

मराठी मनोरंजन विश्वातील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं.  ...

परी म्हणू की अप्सरा! सिंपल लूकमध्ये मृण्मयीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | actress-mrunmayee-despande-share-her-latest-photo in-beautiful-saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की अप्सरा! सिंपल लूकमध्ये मृण्मयीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Mrunmayee despande: सध्या सोशल मीडियावर मृण्मयीचे साडीतील काही सुरेख फोटो व्हायरल होत आहेत. ...